कौशल्य विकास व उद्योजकता विभाग मंत्रालय मुंबई अंतर्गत
संस्था कोड क्रमांक: 280557/ 280704 / 280724
महाराष्ट्र राज्य शासन मान्यता प्राप्त
कोर्सची माहिती

विद्युत व्यवस्थापक नोकरी भरती करिता संधी :- शासन निर्णय क्र. व्ही.डी. एम. २०१६/ प्र.क्र. ८ / प.रा.- ३
दिनांक 20/10/2016 ग्राम विकास मंत्रालय मुंबई लोसार ग्रामीण भागातील ग्रामपंचायत मध्ये महावितरण कंपनी मार्फत पुरविण्यात येणाऱ्या सेवान करिता ग्रामपंचायत यांनी फ्रॅंचाईजी म्हणून काम करण्याबाबत निर्णय निर्गमित केलेल्या आहे त्यानुसार ग्रामपंचायत अंतर्गत “ग्रामविद्युत व्यवस्थापक” या पदभरती करिता सुद्धा “इलेक्ट्रिशियन” या कोर्सची शैक्षणिक पात्रता लागू करण्यात आलेली आहे
कोर्स चे फायदे
सरकारी नोकरी
उत्तम दर्जाचे वेतन
शासकीय कंत्राटदार
Course Curriculum

table about job openngs

1
BASIC ELECTRICITY & MEASUREMENT

2
ELECTRICIAN PRACTICES

3
WORKSHOP CALCULATIONS SCIENCE & DRAWINGS
Job Opportunities
सरकारी नोकरी संधी
1.) महावितरण (MSEB BOARD)
2.) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (S.T. महामंडळ)
3.) इंडियन ऑर्डनन्स फॅक्टरी
4.) सीमा सडक संघटन(BRO भारत सरकार)
5.) इंडियन रेल्वे
खाजगी क्षेत्रात नोकरी
1.) KIRLOSKAR GROUP
2.) HBL POWER
3.) HAVELLS INDIA LTD.
4.) BAJAJ ELECTRICAL LTD.
5.) CROMPTON GREAVES
6.) EMCO LIMITED
7.) SIEMENS
8.) BHEL
9.) ABB LIMITED
10.) APAR INDUSTRIES